लोकजीवन

मोहो बु. गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय नसल्याने लोक बाहेर गावी मोठ्या प्रमाणावर कामावर जातात.   

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

मोहो बु. च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
११६५
पुरुष लोकसंख्या
५७९
महिला लोकसंख्या
५८६

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही नाही 
उपकेंद्र (Sub Center)नाही 0नाही 
अंगणवाडीहोय 1होय 
प्राथमिक शाळाहोय 2होय 
माध्यमिक शाळानाही 0नाही 
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही 
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही 
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय होय 
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय होय 
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरनाही नाही 
१३सीएससी केंद्र (CSC Center)नाही नाही 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रुप ग्रामपंचायत मोहो बु.

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :